Wednesday, January 18, 2012

Marathi Jokes 4



चंप्या डोक्याला खूप तेल लावत असतो. त्याला सगळेजण सारखे "तेलकट" म्हणून चिडवत असतात. त्यामुळे चिडून तो आत्महत्या करायला निघतो. एका उंच बिल्डींगच्या गच्चीतून तो उडी मारतो. तरी तो मारत नाही. का ?
.
.
.
.
... ... ....
.
.
.
.
कारण त्याने "Parachute" लावलेले असते
***********************************************************************************
गुरुजी : १५ माणसे एका दिवसात एका बागेची सफाई करतात. तर मग ३० माणसे त्या बागेची सफाई किती दिवसात करतील. अमित : काय गुरुजी ! एकदा जर बाग साफ झाली आहे मग परत ती बाग साफ करायची काय गरज आहे?
***********************************************************************************
अमावसेच्या रात्री समुद्राच्या किनार्यावर
प्रियकर आणि त्याची काळी प्रियेशी बसलेले मस्त रोमांटीक असतात मूड मध्ये बसलेले असतात.....
प्रियकर: प्रिये.......................
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
कुठे आहेस तू ?
***********************************************************************************
 दोन वाघ झाडाखाली आराम करत बसलेले असतात
एकदम अचानक एक ससा त्यांचासमोरून निघून जातो
पहिला : (दचकून ) काय गेले रे पुढून आत्ता ?
.
.
दुसरा : काय नाही रे fast food होते !!
***********************************************************************************
 बंडु ५ विषयांत नापास झाला होता.या वेळी प्रगती पुस्तक वडीलांना दाखव व त्यांची सही आण व ते काय म्हणाले ते सांग अशी शिक्षकांनी त्याला तंबी दीली. दुस~या दिवशी बंडुन प्रगती पुस्तक शिक्षकांना दिले. काय म्हणालें तुझें वडील? त्यांनी विचारल.. ते म्हणाले माझ्या पेक्षा चांगली प्रगती आहे, तुझ्या वयांचा असताना मी ७ विषयांत नापास झालो होता.