एका माणसाच्या पायाचा हाड तुटला होता... . . . तो हॉस्पिटल मध्ये गेला तर तिथे एका माणसाच्या दोन्ही पायाची हाड तुटलेली होती ... . . . . त्याने कुतूहलतेने विचारले, "तुम्हाला २ बायका आहेत का....????"
रमेश : मला......... माझया गर्ल फ्रेंड ला फोन करायचा आहे..........तुझा मोबाइल दे ना जरा. . . ... . . सुरेश : हा घे..................फक्त रिडाइयल कर.....
गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?? . पक्या : ३ प्रकारचे..! भूतकाळ..! वर्तमानकाळ..!! भविष्यकाळ..!!! . गुरूजी : अरे वा.!!! एक उदाहरण दे पाहू?? . पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं..! आज प्रेम झालं..!! उद्या पळवुन नेईन..!!!