जगातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता? परीक्षेत पेपर मधल्या एकाही प्रश्नाचं उत्तर नसतांना आपण मदतीसाठी आपल्या मित्राला आवाज देण्यासाठी वर पाहतो आणि नेमका त्याच वेळी मित्र आपल्याकडे बघत असतो.
३ रंगाने काळे असलेले मित्र एकदा रस्त्याने जात असतात. तेवढ्यात त्यांना देव भेटतो....देव त्यांना विचारतो ....तुम्हाला काय पाहिजे. देव १-१ वरदान ऑफर करतो. पहिला मित्र :- हे देवा मला गोरा बनव....! दुसरा मित्र :- मला पण ह्याच्या पेक्षा गोरा बनव....! : : : : : : : : तिसरा मित्र :- हा हा हा....देवा ह्या दोघांना परत काळा बनव... :D :D..